जर एखाद्याला तुमच्याशी नातं 💕
 ठेवायचे नसेल तर त्याला हसून सोडून द्या.

 तुम्ही बरोबर आहात हे सिद्ध करू नका
 कारण हे कलियुग आहे

 इथे खोटे आपले आणि खरे परके 
मानायची रीत आहे.

@mysahyadri 
थोडे नवीन जरा जुने