महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी उपस्थित राहून

मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 

सदिच्छा भेट घेतली. यावेळी 



यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न तसेच बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात स्थानिक रहिवाशांचे प्रश्न तसेच सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढण्यात येईल असे यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.

थोडे नवीन जरा जुने