नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील साहेब यांच्या ९२ व्या जयंती निमित्त जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे सचिव श्री अनीलराव शेवाळे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले,त्यावेळी संस्थेचे विश्वस्त अशोकराव मिसाळ, भेंडा गावचे सरपंच प्रा.उषा मिसाळ डॉ.शिवाजी शिंदे,डॉ. लहानु मिसाळ,नामदेव शिंदे,सुहास वेताळ,सचिन तागड, प्राचार्य भारत वाबळे सर,इंगावले सर, मासाळकर सर,डॉ.सरोदे मॅडम,खेळाचे शिक्षक नितीन मुंगसे सर,अब्राहम कांबळे सर,विकास राऊत सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या जयंती निमित्त जिजामाता विद्यालय येथे आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन
admin
0
टिप्पण्या