आज जोतो सोशल मीडियावर झळकण्यासाठी काही ना काही करताना आपल्याला दिसत आहे आपला यूट्यूब चैनल सर्वात मोठा व्हावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे अशातच काही युट्युबर कडून काही चुका होतात.
YouTube channel संदर्भात आज इंटरनेटवर भरपूर काही व्हिडिओज, पोस्ट आहेत पण आज आम्ही तुम्हाला थोडक्यात चांगल्या प्रकारे ही माहिती देणार आहोत तर चला मित्रांनो आज समजून घेऊया पुढच्या पाच चुका काय आहेत त्या
1) मित्रांनो तुमचा YouTube channel monetization मॉनिटायझेशन process पूर्ण झाली आता तुमच्या व्हिडिओ वरती ऍडव्हर्टायझिंग जाहिराती सुरू झाल्यास असतील सर्वात पहिली चूक तुम्ही स्वतःहून तुमची व्हिडिओ पाहणं हि चूक करू नका यामुळे Invalid click activities होतात. ही चूक केल्यामुळे तुमचे YouTube channel demonetization होण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे ही चूक करू नका आपले video स्वतःहून पाहू नका.
2) नकळत होणारी ही दुसरी चूक Miss Leading Meta Data ह्या चुका मुळे मोठे नुकसान तुमचे होऊ शकतात
आपण काय करतो युट्युब वर व्हिडिओ अपलोड करतेवेळी title ,tag , व description चुकीचे भरल्याने
हि चुक घडते. जस्त traffic मिळावं या उद्देशाने आपण कुठलाही tag, description मध्ये कोणतीही माहिती भरतो असं करण चुकचे होऊ शकते. या मुळे देखील तुमचे YouTube channel demonetization होऊ शकते. तर काळजी पूर्वक आपल्या व्हिडिओ title ,tag , व description व्यवस्थित भरा व्हिडिओच्या संदर्भातच माहिती भरा.
3) ही तिसरी चूक नकळत घडते. आपण एक सुंदर प्रकारे यूट्यूब चैनल बनवले आहे आपण असे व्हिडिओ बनवतो YouTube Advertisement Friendly Content मध्ये बसतच नाही असे भरपूर प्रकारचे कंटेंट आपण बनवत चालतो बनवत चालतो , काही कंटेंट डेंजरस dangerous मध्ये येते काही विनाकारण फालतू व्हिडिओ आपण अपलोड करतो, किंव्हा स्पॅम Content लोड करतो जे YouTube Advertisement Friendly Policy ला फॉलो करत नाही आणि आपण व्हिडिओ तयार करतोय तयार करतोय असं चालत नाही YouTube algorithm च्या पकड मध्ये आल्यास तुमचे YouTube channel demonetization होऊ शकते. आणि अचानक एका दिवशी युट्युब कडून mail मिळेल की तुमचे व्हिडिओ ऍडव्हर्टायझिंग फ्रेंडली Advertisement Friendly Content नाही. तुमचे AdSense account disable होऊ शकते त्यामूळे हि देखील काळजी घेणे गरजेचे आहे.
4)ही चूक देखील नकळत आपल्याकडून घडते आपण समजतो आपले चैनल monetization आहे काहीतरी वेगळं ट्रेडिंग trending topic video व्हिडिओ बनवू काही असे video बनऊ की त्या मुळे जास्त view मिळेल या चक्कर मध्ये दुसऱ्याचे व्हिडिओ उचलून आपल्या चैनल वरती अपलोड करतो आपण हे समजतो की या व्हिडिओवर कॉपीराई स्ट्राइक येणार नाही कधी कधी असंही देखील होत आहे की या व्हिडिओवर copyright strike काय येत नाही आणि आपण खुश होतो की चांगले पैसे मिळाले. पण हे कंटेंट Content Reused Content Policy च्या नियमानुसार monetization डिसेबल disable करू शकते.
कशी करते ते पुढे पाहू समजा आपण दुसऱ्याचे Content घेतले पण जोपर्यंत तो कॉपीराईट स्ट्राइक copyright strike देत नाही तोपर्यंत सर्व व्यवस्थित आहे पण त्या कंटेंटमध्ये तुमचं स्वतःचं व्हॅल्यु value त्यात ऍड करावं लागेल जसे की story build , voice over सांगायचं तात्पर्य म्हणजे तुमचं स्वतःची क्रिएटिव्हिटी त्या व्हिडिओमध्ये दाखवा त्या कंटेन मध्ये दाखवा. म्हणून कोणाची व्हिडिओ डायरेक घेऊ नका असं केल्याने तुमचे चैनल कोणत्याही क्षणी demonetization होऊ शकते. म्हणून हे देखील काळजी घेणे गरजेचे आहे.
5 आता पाचवी चूक अशी आहे की ती चूक आहे की नाही हेच कळत नाही युट्युब मध्ये एक गोष्ट अशी आहे की तुम्ही रेगुलर व्हिडिओ , post बनवत राहव जर तुम्ही नसेल टाकत तर आणि खूपच दिवस झाले एकही पोस्ट किंवा व्हिडिओ टाकला नाही तर तुमचे AdSense account inactive हि होऊ शकते. त्यामुळे एकच काळजी घ्या मित्रांनो स्वतःची कंटेंट बनवा नेहमी ऍक्टिव्ह राहा चांगली चांगली माहिती लोकांना द्या धन्यवाद मित्रांनो
माहिती आवडल्यास आमच्या यूट्यूब चैनल ला जरूर सबस्क्राईब करा