death-valley-world-info-marathi

आजच्या धावपळीच्या युगात प्राकृतीत रहस्यमय जागा असेल याची कल्पना करणं किंवा विश्वास ठेवण मोठ कठीण बनले आहे 


पण आज आम्ही तुम्हाला जगातील अशा ठिकाणी घेऊन जाणार आहोत त्या ठिकाणी दगडे अपोआप सरकतात.
death-valley-world-info-marathi-news



अमेरिकेतील कॅलिफोर्निया येतील डेथ वैली Death valley of national park हे ठिकाण जगातील गर्म वातावरणात याची गणना होती.

या ठिकाणी मोठे मोठे दगडे अपोआप सरकतात आणि आपल्या माघे सरकण्याची खुण सोडतात. 

यात कोणी मनुष्य किंवा प्राण्याचा हस्तक्षेपनसताना हे दगडे सरकत आहे 

संशोधन करुनही याच रहस्य उलगडले नाही ते का सरकत आहे याचे आजपर्यंत रहस्य राहिले आहे 

या अशा नवनवीन अपडेट साठी आमचे चॅनल फाॅलो करा 
माय सह्याद्री India 
थोडे नवीन जरा जुने