जग प्रसिद्ध कार कंपनी BMW
हे नाव तर आपण सर्वांनी वाचले असेलच, आणि आपल्या मधिल जवळपास सर्वांनी याला BMW असेच वाचले असेल.
एका सर्वे मध्ये असे निदर्शनात आले की 95% लोकांनी याला BMW असेच वाचले पण हे चुकिचे आहे त्याला असे वाचत नाही.
या कंपनीला वाचताना BMV असे वाचले जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसे झाले?
चला तर हे कसे झाले आपण हे समजून घेऊ BMW हे नाव Bayerische Motoren Werke
असे वाचले जाते पण हे चुकिचे आहे असे वाचत नाही. हि कंपनी एक जर्मन कंपनी आहे आणि जर्मन Brand साठी English Valid नाही आणि जर्मन भाषामध्ये BMV असे वाचले जाते.