शेवगाव तालुक्यातील सुलतानपूर बुद्रक मठाचीवाडी येथील ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिव प्रतिमेचे पूजन सरपंच सतिष धोंडे यांच्या हस्ते करुन जयघोष करण्यात आला. यावेळी उपस्थित सरपंच सतिष धोंडे, उपसरपंच विठ्ठल जगदाळे, व ग्रामपंचायत सदस्य आदी नागरिक उपस्थित होते.
अशोक वाघ - शेवगाव