शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथे शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने . दहिगावने येथील गोदावरी व्हॅली पब्लिक स्कूल, लोकनेते मारूतरावजी घुले पाटील महाविद्यालय , नवजीवन विद्यालय आणि यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका पंचायत समिती सभापती डॉ क्षितीज घुले पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन व रक्तदान शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात ९०.रक्तदात्यांनी रक्तदान केले. अहमदनगर येथील जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक डॉ.विलास मेढेकर यांच्या टीमने रक्त संकलन केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
डॉ.नरेंद्ररजी घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सभापती डॉ. क्षितीज घुले, साई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरुण पवार, बाजार समिती सभापती अॅड अनिल मडके, दुध संघाचे अध्यक्ष बबनराव भुसारी, माजी उपसभापती अंबादास कळमकर, युवा नेते संभाजी गवळी, सरपंच सुभाष पवार, डॉ. कैलास कानडे, प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन,
माजी प्राचार्य डि. एन. वाबळे, घुले महाविद्यालयाचे प्राचार्य शरद कोलते, प्राचार्य व्हि.एस. मरकड, उपप्राचार्य एन.पी.डाके , पर्यवेक्षक डी.इ. मोटकर ,शिक्षक बॅकेचे अध्यक्ष काकासाहेब घुले, प्रा. श्रीराम मरकड चेअरमन शब्बीर शेख, अशोक नरवडे, अण्णासाहेब शिंदे, मुख्याध्यापक शंकर काशिद, सुनिल गवळी, राजेंद्र चव्हाण, आप्पासाहेब खंडागळे, मकरंद बारगुजे, विजय काशीद, सिकंदर शेख, मच्छिंद्र पानकर, अविनाश मरकड, जनकल्याण रक्तपेढीचे विलास मेढेकर, शामसुंदर कौशीक, सुर्यकांत पाऊलबुध्दे, बाळासाहेब मरकड,रामकिसन जाधव, प्रदिप सोनवणे, पत्रकार शंकर मरकड, संतोष सोनवणे, अशोक वाघ,