माय सह्याद्री- शंकर मरकड

पावसाने अतोनात नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकाचे पंचनामे आदेश शेवगाव तहसीलदार यांनी अधिकृत पत्रक काढून कामगार तलाठी, ग्रामसेवक, यांना आदेश दिले आहे की सर्व प्रकारच्या पिकाचे पंचनामे तात्काळ सुरू करावेत. यात  ऊस, कपाशी, बाजरी, तुर,चारापीके व फळबागा

यांचा समावेश असुन अटी शर्ती नुसार पंचनामे तात्काळ सुरू करून कार्यालयात सादर करावेत असे तहसील कार्यालयातुन आदेश देण्यात आले आहेत. 


माय सह्याद्री टीम शंकर मरकड ,अशोक वाघ ,शेवगाव
थोडे नवीन जरा जुने