माय सह्याद्री - अहमदनगर शेवगाव : 

अतिवृष्टीमुळे छत कोसळुन आखेगाव येथील नाना शंकर कोल्हे यांचा दुर्देवी अंत झाला कोल्हे यांच्या कुंटुंबाला शासनाने ताबडतोब आर्थिक मदत करावी अशा मागणीचे निवेदन शेवगाव च तहसीलदार अर्चना भाकड यांना माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या सुचनेनुसार देताना शेवगाव पंचायत समिती सदस्य गंगा पायघन समवेत नितीन पायघन,बाळासाहेब डोंगरे,भाऊसाहेब कोल्हे,संदीप कोल्हे आदी उपस्थित होते. 

माय सह्याद्री टीम शंकर मरकड, अशोक वाघ ,शेवगाव.

थोडे नवीन जरा जुने