माय सह्याद्री - कर्जत

नगर दक्षिण चे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी कर्जत  नगरपंचायच्या वतीने  सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र श्रमदान शिबीरात सहभाग घेऊन श्रमदान केले. 

यावेळी नगराध्यक्षा प्रतिभाताई भैलूमे,उपनगराध्यक्ष नामदेव राऊत,दादासाहेब सोनमाळी,प्रांताधिकारी अर्चना नष्टे ,तहसीलदार नानासाहेब आगळे,गटविकास अधिकारी अमोल जाधव ,मुख्याधिकारी  गोविंद जाधव ,पोलीस निरीक्षक माने ,उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. यादव यांच्यासह  सर्व नगरसेविका व स्वच्छता कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयायातील कोविड सेन्टरची पाहणी करून अधिकाऱ्या समवेत आढावा बैठक घेतली.

माय सह्याद्री टीम- शंकर मरकड ,अशोक वाघ ,शेवगाव ,अहमदनगर.
थोडे नवीन जरा जुने