Samsung m31s

मोबाईल कोणता खरेदीकरावा असे अनेक प्रश्न सध्या ग्राहकांच्या मनात आहे त्यातच भारत सरकार कडून india government ban China applications चीनी अॅप्लिकेशन वर बंदी घातली आहे. त्यातच सध्या हिच चर्चा रंगत आहे मोबाईल कोणता खरेदी करावा? असे बरेच प्रश्न ग्राहकांच्या मनात आहे  त्यातच Samsung ने आपला नवीन फोन भारतात लाॅन्च केला आहे Samsung Galaxy m31s यात मुखःत camera 64 megapixel मेगापिक्सल दिला असल्याने मोबाईल फोटोग्राफी अधिक सुदंर प्रकारे होणार आहे कॅमेरा प्रेंमीसाठी हा मोबाईल चांगला ठरणार असे दिसते असुन 6000ah बॅटरी आणि सॅमसंग च्या डिस्पले बदल काही बोलायची गरज नाही कारन तेवढे उत्तम दर्जाची आणि सोबत Super Amoled display तंत्रज्ञान असल्याने उत्तम प्रकारे असणार यात शंकाच नाही 

हा  नवीन स्मार्ट फोन 31 जुलै रोजी 12 वाजता Amazon india वर ऑनलाईन online खरेदीसाठी उपलब्ध केला होता.  त्यातच येत्या 6 ऑगस्ट रोजी दुसरा टप्प्यात Samsung Galaxy m31s Amazon वर online विक्री होणार आहे. 

Samsung Galaxy m31s दोन व्हेरेंट मध्ये उपलब्ध आहे.

6+128 GB - Rs.19,499/- 
8+128GB - Rs.21,499/- Amazon वर दिनांक 6 ऑगस्ट 2020 रोजी उपलब्ध होईल 

स्पेसिफिकेशंस specification 
Samsung Galaxy M31s 
64MP Camera l
battery  6000mAh बॅटरी 
Android 10 UI and UX One UI 
25w फास्ट चार्जर C type
display 6.5 FHD Super Amoled 
Processor 
Exynos 9611,  up to 2.3Ghz octa core 


नविन फिचर सह आणि टेक्नोलाॅजीसह हा मोबाईल उपलब्ध झाला असुन सध्या याची मोठी चर्चा होत असुन मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली जात आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा  - click here
टिप - किंमत कमी जास्त होऊ शकते याची वाचकांनी नोंद घ्यावी.
थोडे नवीन जरा जुने