अहमदनगर - शेवगाव :
दहिफळ हायस्कूल दहिफळ मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले .या वेळी दोन्ही महान समाजसुधारक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. काकडे , गोरक्ष ठोंबरे, बाबासाहेब मगर , शिक्षक व नागरिक उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसचे पालन करून साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. 

माय सह्याद्री टीम शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने