ईंटरनेट च्या जगात काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही 

असाच एक शब्द सध्या trending वर आहे बिनोद BINOD 

हा शब्द मोठ्या प्रमाणात सर्च होत असुन सर्वांना हाच प्रश्न आहे नेमक काय आहे BINOD आणि कोन आहे? 

सोशल मिडियावर जोरदार #binod हा शब्द सर्च होत आहे 
आमच्या वाचकांना आज बिनोद बद्दल माहिती देत आहोत 
बिनोद BINOD Tharu एक YouTuber आहे आणि त्याने एका YouTube व्हिडिओवर कमेंट मधे आपले नाव टाखले BINOD बिनोद असे टाखत गेला आणि त्या वर लाईक हि  मिळाल्या आणि आज बिनोद नाव असे मोठे होत गेले 
थोडे नवीन जरा जुने