शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने येथील स्व.भाऊराव यशवंत काशिद यांचे मंगळवार दि. 18/08/2020 रोजी पहाटे 4:00 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे. यांच्या पश्चात तीन मुले, व दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
माय सह्याद्री टिम- गौरव काशिद दहिगाव ने शेवगाव