दहिगावने : 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लहान मुलांचे पुढील आयुष्याची जडणघडण तयार होत असते. त्यामुळे चांगल्या शिक्षणाबरोबरच शाळा परीसरही झाडाझुडपाने निसर्ग संपन्न असावा असे मत मेजर रमेश नरवडे यांनी व्यक्त केले. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मेजर नरवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शिवाजीराव खराडे , केंद्र प्रमुख सुभाष शेटे, शिक्षक राजाभाऊ इंगळे , रमेश गायकवाड , संजय काळे ,  संदिप कोल्हे , संदिप चव्हाण आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने