अहमदनगर  /  शेवगाव

शेवगाव तालुक्यातील ढोरसडे येथील मच्छीमार सुंदर हरी पवार यांचे नुकतेच जायकवाडी धरण जलाशयात नैसर्गिक वादळी घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांची ढोरसडे येथील निवास्थानी भेट देऊन सांत्वन केले. पवार कुटुंबाचे सांत्वन करत धीर दिला. तर या नैसर्गिक घटनेत जीवीत हाणी झालेल्या पवार कुटुंबाला मदत करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. यावेळी सेवा संस्था माजी चेअरमन बाबासाहेब खंबरे , सुर्यभान खंबरे, गणेश खंबरे, भगवान  पागर , साहेबराव वीरकर ,नवनाथ पवार ,दामु ठाकरे, भाउराव बर्डे, दत्ता माळवदे, अनिकेत गोसावी, रवींद्र खंबरे आदी उपस्थित होते. 

माय सह्याद्री टीम  
अशोक वाघ,  शंकर मरकड - शेवगाव 
थोडे नवीन जरा जुने