माय सह्याद्री - सोलापूर
सोलापूर शहरात होटगी रॉड परिसरात आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर काँग्रेस युवक इंटक चे अध्यक्ष प्रतिक बावी
यांच्या पुढाकाराने व्यंकटेश नगर, बालाजी हाउसिंग सोसाइटी, निसर्ग विहार, बीसएनल सोसाइटी, विश्वकर्मा अपार्टमेंट, नेचर पैराडाइस, सुदीप काम्प्लेक्स ते रेड्डी घरपर्यंत तसेच अपेक्सहॉस्पिटल, सावसकर हॉस्पिटल आणि महिला हॉस्पिटल मागील संपूर्ण परिसरातील घरोघर, अपार्टमेंट्समध्ये सकाळी ९ ते १ या वेळेत (spraying of sodium hypochlorite 1% Conc. - recommended by WHO)औषध फवारणी करण्यात आली आहे. यावेळी रहिवासींनी आ. प्रणितीताई शिंदे व प्रतीक बावी यांचे आभार व्यक्त केले.
माय सह्याद्री टीम - अहमदनगर
संपर्क- mysahyadrilive@gmail.com