gmail id सुरक्षित 2020
Gmail वर ईमेल आयडी नाही असा आज एकही  व्यक्ती नाही पण 

सध्याच्या धावपळीच्या जिवणात आपल्या gmail खात्याकडे लक्ष देण सर्वांना जमत नाही. त्यात सध्या चर्चेचा विषय म्हणजे gmail account हॅक होणे फेसबुक खाते हॅक होणे अशा समस्या समोर येत आहे. 



आपला gmail आजच्या घडीला महत्वाचे झाले असुण आपल्या 
gmail वर सोशल मिडिया Facebook ,Twitter, Instagram इत्यादी सोशल साईट खाते आज चालु आहे.

नेहमी सर्वांच्या मनात कुठेतरी आपल्या खात्याविषय सुरक्षाची चिंता असते आपले gmail account अधिक सुरक्षित कसे ठेवता येतील या कडे आपन आज लक्ष दिले पाहिजे.

gmail असे अधिक सुरक्षित करा
आज Google gmail account वर जवळपास सर्वांचे खाते असुन पासवर्ड विषय , हॅक होण याची चिंता काही प्रमाणात कमी होणार आहे. 

नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अशोक आणि आपन 
gmail account  टू स्टेप व्हेरीफेकेशन ( two step verification )  बद्दल जाणुन घेणार आहोत. आपले gmail account कसे सुरक्षित ठेवता येईल.
या पोस्ट च्या माध्यमातून आज आपन शिकणार आहोत.

Two step verification काय आहे 
टू स्टेप व्हेरीफेकेशन एक सुरक्षा कवच आहे आणि आपल्या gmail account खाते अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. टू स्टेप व्हेरीफेकेशन चालु केल्यामुळे आपले gmail खाते अधिक सुरक्षित होते. 

आपल्या मोबाईल मध्ये Desktop view on करा
सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये Google गुगल open करा आणि search सर्च करा - 2 step verification gmail  

(स्टेप -1) 
 सर्च मध्ये पहिलीच गुगल 2 स्टेप व्हेरीफेकेशन ही वेबसाईट येईल त्यावर क्लिक करुन पुढे जा.
2 step verification gmail my sahyadri
Add caption

(स्टेप 2) 
Get Started या बटणावर क्लिक click करुन स्टार्ट या बटणावर क्लिक करा

2 step verification gmail my sahyadri 2

(स्टेप - 3 ) आपले ईमेल खाते लाॅगिन करुन घ्या 
आपला मोबाईल नंबर ईंटर करुन पासवर्ड टाखुन घ्या OTP जनरेट करण्यासाठी (आप आधी लाॅगिन असाल तर फक्त पासवर्ड टाखा)

आपल्या मोबाईल मध्ये दोन ईमेल आयडी सुरु असतिल तर एका  ईमेलची निवड करा आणि  Next या बटणावर क्लिक करा 

2 step verification gmail my sahyadri 3

(स्टेप - 4 ) 
आपला मोबाईल नंबर ईंटर करुन घ्या OTP जनरेट करण्यासाठी खाली दोन option पर्याय पैकी एक निवड करा 
text messages किंवा phone call 
(शक्यतो Text message ची  निवडा करावी)
(Default Text messages)

(स्टेप-5) 
नंतर Next या बटणावर क्लिक करा 

2 step verification gmail my sahyadri 4
नंतर आपल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो ईथे टाखा 
खाली फोटो मध्ये टाखवल्या प्रमाणे.
(स्टेप- 6 )
2 step verification gmail my sahyadri 5

पुन्हा एकदा Next करायचे 
उजव्या बाजूला (Turn On) टर्न ऑन पर्यंत आहे तो
क्लिक करून तो ऑन on करा 
2 step verification gmail my sahyadri 6
आता आपले खाते अधिक सुरक्षित झाले आहे जेव्हा तुम्ही नविन काॅम्पूटर किंवा मोबाईल मधे ओपन करताल तेव्हा आपल्या मोबाईल नंबर वर Text  messages  OTP येईल तो  OTP टाकल्याशिवाय आपले खाते सुरु होणार नाही.

कोणी आपल्या gmail खात्याशी छेडछाड करायचा प्रयत्न केला तर लगेच आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर 
OTP येईल तो कुठे शेअर करु नये याची काळजी आपण घ्यावी. 

(स्टेप-8)
 प्रमाणे आपले खाते vitrified  झाले असे दिसेल.
2 step verification gmail my sahyadri 7

टु स्टेप व्हेरीफेकेशन (2 step verification) 
सेवा बंद करायची असल्यास खालील प्रमाणे प्रोसेस करणे.
उजव्या बाजूला बंद Turn off चा पर्याय दिला आहे  त्यावर क्लिक करून हि सुविधा तुम्ही बंद करु शकता. 

आमच्या वेबसाईटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अधिक माहितीसाठी किंवा काही आडचन वाटल्यास खाली comment करा.

सुचना-
वरील माहिती गुगल च्या माध्यमातून घेतली असुन खाते सुरक्षितते बाबत आम्ही जवाबदारी घेत नाही. याची सर्व वाचकांनी नोंद घ्यावी 

आपले पासवर्ड अधिक मोठे ठेऊन वेळो वेळी पासवर्ड मध्ये बदल करत रहावे.
पोस्ट आवडल्यास आपले मत खाली कमेंट करुन कळवा.
थोडे नवीन जरा जुने