अहमदनगर  पाथर्डी :
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात डिझेल  वाहतूक करणारा टॅंकर अचानक पलटी झाला असून रस्त्यावर डिझेल सांडुन वाहत आहे.
हे या रस्त्याने जा़णा-या नागरिक कांही डिझेल भरण्यासाठी मिळेल त्या साधनाचा वापर करून डिझेल भरण्यासाठी गर्दी केली आहे. काही अनाहूत घटना घडेल याची कुठलीही तमा न बाळगता.
थोडे नवीन जरा जुने