अहमदनगर  शेवगाव :
शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील भाऊसाहेब नाथा शिंदे यांचे नुकतेच दुख :त निधन झाले. 45 वर्ष वयोमान असलेले शिंदे यांच्या पश्चात आई,  वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, असा परिवार असुन ज्ञानेश्वर कारखान्याचे कर्मचारी शंकर नाथा शिंदे यांचे ते मोठे भाऊ होते. त्यांच्या निधनाने परिसरात मोठ दुःख झाले असुन हळहळ व्यक्त केली जात आहे.

माय सह्याद्री टिम - अशोक वाघ  - शंकर मरकड 
शेवगाव अहमदनगर 
Contact us - mysahyadrilive@gmail.com
थोडे नवीन जरा जुने