अहमदनगर शेवगाव :

नागरिका कडून प्रशासनाला सहकार्य करा व कोरोना वर पोलीस, डॉक्टर तसेच प्रशासनावर व सध्या नागरिकांना उद्देशून तसेच प्रशासनाला मदत करन्याच्या सूचना करत एक कविता रचली आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येेेेथील उपविभागीय पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांच्या मातोश्री श्रीमती प्रतिभाताई म.जवळे आटपाडी जिल्हा सांगली  जवळे शेवगाव (सध्या शेवगाव येथे स्थायिक) मंदार जवळे यांच्या दैनंदिन कामकाजावरून एक अप्रतिम शब्द रचना तयार केली आहे.

कोरोना व्हायरस कांही केले तरी संपेना वाढत्या संख्येमुळे पोलीस डॉक्टर प्रशासनाला चैन पडेना! माणसे करीत नाही व्यवस्थित नियमांचे पालन कोरोना वाढविण्यास स्वतःच बनताय कारण !
माणसांना आवरता आवरता पोलिसाचा जीव येतो घाईला आपण मात्र घाई करतो घरांबाहेर पडायला !
प्रत्येक जण करतो आपल्याच कुटुंबाची काळजी पोलिस डॉक्टर प्रशासन करतात लोकांची काळजी! लोकांच्या सेवेसाठी काळजीपोटी त्यांची बदलून जाते काया भारतीयांनो आता तरी आपण नियमांचे पालन करुया !
पोलीस डॉक्टर प्रशासन यांना आपण साथ देवूया आपण आपली काळजी घेवूया कोरोनाला नष्ट करूया आलेल्या संकटाशी लढा देवूया कोरोना मुक्त होऊया !  
कोरोना व इतर रोग बरे करुन होऊया छान ! पोलिस- डाॅक्टर - प्रशासन यांना देवूया मान - सन्मान!
गो कोरोना गो -  कोरोना गो
थोडे नवीन जरा जुने