संग्रहीत छायाचित्र
एकेकडे देश कोरोना सोबत लढत आहे आणि पश्चिम बंगाल आणि  ओडिशा मोठ्या चक्रवादळात सोबत
21 वर्षा नंतर हे मोठे चक्रवादळ येत आहे.
चक्रवादळ अम्फाना जोरदार वारासह मोठा पाऊस येण्याची शक्यता.

लोकांना सावधान करण्यात येत असुन मोठे नुकसान होऊ शकते असे अंदाज हवामान खात्याने व्याक्त केले आहे.
काही भागात हाय अलर्ट वर पश्चिम बंगाल व ओडिशा.
मोठ्या संख्येने लोकां सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
थोडे नवीन जरा जुने