देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा दोन आठवड्यासाठी संपूर्ण भारत देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे.
दुसऱ्या टप्प्यातील लाॅकडाऊन 3 मे रोजी संपणार होता मात्र दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्येत वाढ होत असल्याने आता 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमधल्या लोकांना लॉकडाऊनमध्ये काही सवलती मिळण्याची चिन्हं आहेत.
माय सह्याद्री टिम घरात रहा सुरक्षित रहा