कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मोदी सरकार ने भारतात सर्वत्र लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे असुन सध्या भारतात 50 पेक्षा जास्त जनांनी आपला जीव गमवला आहे सध्या 2000 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या झाली आहे त्यातच Tik Tok India कडून 100 कोटी रुपयाचे मेडिकल उपकरणे देणार असल्याचे ट्विटर वरुन हि माहिती शेअर केली आहे यात 4,00,000 संरक्षण संच ,प्रोटेक्टिव सूट व 2,00,000 मास्क असे उपकरणे देणार आहे असे टिकटाॅक कडून ट्विटर च्या माध्यमातून सांगितले गेले आहे.
भारतात सर्वत्र लाॅकडाऊन सुरु असुन नागरीक घरातच थांबून आपली सुरक्षा करत आहे पन वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी व सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहो रात्र धडपड, सेवा करत आहे आपली जवाबदारी पार पाडत आहे डाॅक्टर व कर्मचारी यांना अशा कठिण परीस्थिती या उपकरणे व मास्कचा चांगल्या पैकी उपयोग होईल. या वाईट प्रसंगी आम्ही भारतात सोबत आहोत असे हि टिकटाॅक कडून म्हटले आहे