बाॅलिवुड जगतला मोठा दिग्गज अभिनेता इरफान खान यांचे आज निधन झाले असुन ते 54 वर्षांचे होते.
मुंबईतील कोकिलाबेन हाॅस्पिटल मध्ये इरफान खान यांनी आखेरचा श्वास घेतला असुन इरफान खान यांना न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजाराने ते त्रस्त होते.
काल अचानक त्यांच्या प्रकृती मध्ये बिघाड झाल्याने त्यांना हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
संपूर्ण बाॅलिवुड मध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले.
अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना ट्विट च्या माध्यमातून श्रध्दांजली अर्पण केली आहे.
इरफान खान यांनी बाॅलिवुड सोबत हाॅलीवूड चित्रपटातही का