अहमदनगर:- 
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात चार रुग्ण कोरोना चे आढळून आले असल्याची माहिती मिळाली आहे.

या चारही रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सोमोर आली आहे.

पुण्याच्या लष्करी वैद्यकिय महाविद्यालयाकडे पाठविलेले अहवाल प्राप्त झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 37 वर गेली असुन  या पैकी 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर  2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
थोडे नवीन जरा जुने