सिनेमा जगातील लोकप्रिय अभिनेता ॠषी कपूर यांचे आज निधन झाले असुन ते 67 वर्षांचे होते.
अचानक त्यांची तब्बेत बिघडल्याने कपूर यांना मुबंई येथील एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात
त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र ॠषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले असुन त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
थोडे नवीन जरा जुने